पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शहाणपण आपल्याला समाजाशी सुसंवाद राखून जगण्याची कला शिकवते. ज्ञान हे शहाणपण आणि समृद्धी प्रदान करते, अंतःकरण आनंदाने भरते आणि प्रतिष्ठा मिळवून देते, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले:
“उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।
उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥”
सुभाषित सांगते की, शहाणपण समाजाशी सुसंवाद राखून जगण्याची कला शिकवते. ते ज्ञान आणि समृद्धी प्रदान करते, अंतःकरण आनंदाने भरते आणि आपली प्रतिष्ठा वाढवते. त्यामुळे, शहाणपण हे न्याय्य शासनाच्या सेवेइतकेच मौल्यवान, हृदयाला प्रिय आणि जीवनाचा उत्कर्ष साधणारे एक सामर्थ्य आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।
उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥”
उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।
उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥ pic.twitter.com/aGyBAeszzx
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2026
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2026
उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥ pic.twitter.com/aGyBAeszzx