पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 2 जून 2026
दृढनिश्चय, स्वयंनियंत्रण आणि शहाणपणा या गुणांमुळे सर्वात अवघड मार्ग देखील सोपे होऊन जातात हे सांगणारे संस्कृत सुभाषित आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले. याच निर्धारासह आज आपले तरुण राष्ट्र-उभारणीच्या कार्यात सतत गुंतलेले आहेत हे त्यांनी अधोरेखित केले.
एक्स मंचावर पंतप्रधान लिहितात:
“दृढनिश्चय आणि स्वयंनियंत्रण या गुणांमध्ये असे सामर्थ्य आहे जे अत्यंत कठीण परिस्थितीतून देखील मार्ग काढून देतात. याच निर्धारासह आज आपले तरुण सहकारी राष्ट्र-उभारणीच्या कार्यात सतत गुंतलेले आहेत.
निश्चित्य यः प्रक्रमते
नान्तर्वसति कर्मणः।
अबन्ध्यकालो वश्यात्मा
स वै पण्डित उच्यते॥”
हे सुभाषित सांगते की, जी व्यक्ती अत्यंत काळजीपूर्वक विचारमंथन करून आणि दृढनिश्चयासह एखादे कार्य सुरु करते, आणि जी ते कार्य पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही, जी मिळालेल्या वेळेचा शहाणपणाने वापर करते आणि जी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवतो, फक्त अशीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जाणकार समजला जातो.
दृढ़ निश्चय और आत्म-संयम वह शक्ति है, जो कठिन से कठिन राह को भी आसान बना देती है। आज हमारे युवा साथी इसी संकल्प के साथ राष्ट्र निर्माण में निरंतर जुटे हुए हैं।
निश्चित्य यः प्रक्रमते
नान्तर्वसति कर्मणः।अबन्ध्यकालो वश्यात्मा
स वै पण्डित उच्यते॥ pic.twitter.com/OboLRs7j9b— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
दृढ़ निश्चय और आत्म-संयम वह शक्ति है, जो कठिन से कठिन राह को भी आसान बना देती है। आज हमारे युवा साथी इसी संकल्प के साथ राष्ट्र निर्माण में निरंतर जुटे हुए हैं।
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2026
निश्चित्य यः प्रक्रमते
नान्तर्वसति कर्मणः।
अबन्ध्यकालो वश्यात्मा
स वै पण्डित उच्यते॥ pic.twitter.com/OboLRs7j9b