Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पंजाबमधल्या 1965 च्या युध्दस्मारकांचा दौरा केला, सेनेच्या अधिकारी आणि जवानांबरोबर दिवाळी साजरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1965 च्या युध्दातल्या भारतीय सेनेच्या काही शानदार सफलतेच्या स्मरणार्थ आज पंजाबच्या तीन युध्द स्मारकांना भेट दिली.

पंतप्रधानांनी डोगराई आणि बरकी युध्द स्मारकांचा दौरा केला. 1965 मध्ये याठिकाणी भारतीय सेनेने निर्णायक विजय प्राप्त केला होता.

पंतप्रधानांनी असलउत्तर भागालाही भेट दिली. याठिकाणी त्यावेळेस रणगाडयांच्या घनघोर युध्दापैकी एक मोठी लढाई झाली होती. असलउत्तर भागातील ही लढाई वीर अब्दुल हमीद यांच्या वीरश्रीसाठीही ओळखली जाते. युध्दादरम्यान असाधारण शौर्य प्रदर्शनासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले गेले.

पंतप्रधानांनी अब्दुल हमीद यांच्या युध्द स्मारकावर पुष्पार्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली.

पंतप्रधानांनी डोगराई युध्द स्मारक, बरकी युध्द स्मारक आणि हलवारा हवाई तळावर भारतीय लष्कर तसेच हवाई दलांच्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्यांशी संवाद साधला.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या समान पद – समान निवृत्तीवेतनाचा मुद्दा निकाली काढण्यात आला असून ही योजना लागू करण्यात आली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

S.Patil/N.Sapre