Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतचा एक हृदयस्पर्शी क्षण केला सामायिक


भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  नवी दिल्लीत  भेट घेतली . यावेळी एका लहान मुलीने गायलेले भजन पंतप्रधानांनी ऐकले.

दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे;अशी या हृदयस्पर्शी क्षणांची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले आहेत.

 पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे;

“दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे.” 

***

Sushma Kane / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai