Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत


नवी दिल्ली, 14 मार्च 2024

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“ममता दीदींनी लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. @MamataOfficial”

 

* * *

आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai