Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे:

“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

***

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]