पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
या लेखामध्ये योगशास्त्राच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा योगशास्त्रातून दिसून येतो. योगशास्त्राच्या या प्राचीन वारशाला धर्मग्रंथांपासून ते जागतिक मान्यता मिळाली असून आता योग देशाच्या सीमा ओलांडून प्रवास करीत आहे,यावर सविस्तर माहिती, या लेखातून देण्यात आली आहे. आज जगभरात योगचा जो उत्सव साजरा केला जातो, तो या कालातीत परंपरेच्या नव्याने निर्माण झालेल्या आदर्शाचे प्रतीक आहे,असे या लेखाद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे.
‘एक्स’या समाज माध्यमावरील ‘पोस्ट’मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“प्राचीन ग्रंथांपासून ते जागतिक मान्यतेपर्यंत, योग भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशात रुजला आहे. आता योगशास्त्राचा देशाच्या सीमा ओलांडून कसा प्रवास सुरू आहे, हे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. आज, जगभरात होणारा त्याचा उत्सव या कालातीत परंपरेच्या नव्याने निर्माण झालेल्या आदर्शाचे प्रतीक आहे.”
Union MoS Shri @mpprataprao elaborates how, from ancient scriptures to global recognition, yoga has travelled across boundaries while remaining rooted in India’s spiritual and cultural heritage. Today, its worldwide celebration reflects a renewed appreciation of this timeless… pic.twitter.com/0rEQqQHmOq
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Union MoS Shri @mpprataprao elaborates how, from ancient scriptures to global recognition, yoga has travelled across boundaries while remaining rooted in India's spiritual and cultural heritage. Today, its worldwide celebration reflects a renewed appreciation of this timeless… pic.twitter.com/0rEQqQHmOq
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026