Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांची भेट घेतली

पंतप्रधानांनी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांची भेट घेतली

पंतप्रधानांनी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांची भेट घेतली

पंतप्रधानांनी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांची भेट घेतली. रशियाबरोबर धोरणात्मक आणि विशेष भागीदारीला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्रपती पुतिन यांच्याबरोबर सकारात्मक आणि ऐतिहासिक वार्षिक शिखर परिषदेसाठी लवकरच रशियाचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. या दौऱ्यामुळे उभय देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

S.Kane/S.Tupe/M.Desai