Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांचे केले स्वागत

पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांचे केले स्वागत


 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे भारतात स्वागत केले आहे.

आज सायंकाळी व उद्या होणाऱ्या आमच्या परस्पर संवादांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. भारत व रशियाची मैत्री फार जुनी आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांना खूप फायदा झालेला आहे.”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना रशियन भाषेतील भगवदगीतेची प्रत भेट दिली. जगभरातील कोट्यवधी लोकांना गीतेमधून प्रेरणा मिळत असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,

माझे मित्र रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यास मला फार आनंद होत आहे. आज सायंकाळी व उद्या होणाऱ्या आमच्या परस्पर संवादांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. भारत व रशियाची मैत्री फार जुनी आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांना खूप फायदा झालेला आहे.

@KremlinRussia_E

“Я рад приветствовать в Дели своего друга – Президента Путина. С нетерпением жду наших встреч сегодня вечером и завтра. Дружба между Индией и Россией проверена временем; она принесла огромную пользу нашим народам.”

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे 7, लोककल्याण मार्ग येथे स्वागत केले.

“Поприветствовал моего друга, Президента Путина, на Лок Калян Марг, 7.”

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना रशियन भाषेतील भगवदगीतेची प्रत भेट दिली. जगभरातील कोट्यवधी लोकांना गीतेमधून प्रेरणा मिळते.

“Подарил Президенту Путину экземпляр Бхагавад-гиты на русском языке. Учения Гиты вдохновляют миллионы людей по всему миру.”

@KremlinRussia_E

***

नितीन फुल्लुके/उमा रायकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai