पीएम्इंडिया
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
उपराष्ट्रपती थिरू सी.पी. राधाकृष्णन जी यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या स्नेहमयी शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले.”प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी, विकासाचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ घडवण्याचा आपला सामूहिक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या ऊर्जेने आणि दृढसंकल्पाने काम करत राहू,” असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी ‘एक्स’या समाज माध्यमावर पोस्ट केले:
उपराष्ट्रपती थिरू सी.पी. राधाकृष्णन जी, आपल्या स्नेहपूर्ण आणि विचारप्रवर्तक शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी, विकासाचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ घडवण्याचा आपला सामूहिक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या ऊर्जेने आणि दृढनिश्चयाने काम करत राहू.
@CPR_VP
Thank you for your warm and thoughtful wishes, Vice President Thiru CP Radhakrishnan Ji.
We will continue working with renewed energy and resolve to empower every citizen, ensuring that the fruits of development reach every corner of the country and fulfilling our collective resolve of building a Viksit Bharat.
@CPR_VP
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2026
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Thank you for your warm and thoughtful wishes, Vice President Thiru CP Radhakrishnan Ji.
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2026
We will continue working with renewed energy and resolve to empower every citizen, ensuring that the fruits of development reach every corner of the country and fulfilling our collective… https://t.co/9s82qvgiSY