पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Indiahandmade.com या भारतातील समृद्ध हातमाग आणि हस्तकला वारसा असलेल्या वन-स्टॉप-शॉप संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.
“#VovalForLocal होण्याच्या अभियानाला गती देण्यासाठी indiahandmade.com या संकेत स्थळाला भेट द्या”.
Do visit https://t.co/GONwGWuogH and add momentum to the movement towards being #VocalForLocal. https://t.co/O0vzd8gIQA
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023
S.Tupe/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Do visit https://t.co/GONwGWuogH and add momentum to the movement towards being #VocalForLocal. https://t.co/O0vzd8gIQA
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023