पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे की, भगवान धन्वंतरी यांचा दिव्य आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येक कुटुंबाला चिरंतन आनंद आणि उत्साहाचा लाभ मिळो, अशी मनोकामना त्यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भगवान धन्वंतरी यांची प्रार्थना केली आणि सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितले.
संस्कृत सुभाषित सामायिक करताना, मोदी यांनी X वर लिहिले आहे:
“सर्व देशवासियांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. भगवान धन्वंतरींच्या दिव्य कृपेने प्रत्येकाचे जीवन सुख, शांती आणि उत्तम आरोग्याने उजळून निघो. प्रत्येक कुटुंबात आनंद आणि सुखाचा शाश्वत दिवा तेवत राहो, हीच मनोकामना.
नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम्।
लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीनाम्॥”
सभी देशवासियों को धनतेरस की अनंत शुभकामनाएं। भगवान धन्वन्तरि की दिव्य कृपा से सभी का जीवन सुख, शांति और उत्तम स्वास्थ्य से सदैव आलोकित रहे। हर परिवार में उमंग और आनंद का अखंड दीप प्रज्वलित रहे, यही मंगलकामना है।
नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम्।
लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीनाम्॥
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2026
***
NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
सभी देशवासियों को धनतेरस की अनंत शुभकामनाएं। भगवान धन्वन्तरि की दिव्य कृपा से सभी का जीवन सुख, शांति और उत्तम स्वास्थ्य से सदैव आलोकित रहे। हर परिवार में उमंग और आनंद का अखंड दीप प्रज्वलित रहे, यही मंगलकामना है। नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम्। लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीनाम्॥
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2026