Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामूहिक प्रयत्नांची शक्ती अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत श्लोक सामायिक केले आहे –

“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”

लहानसहान गोष्टीही योग्य नियोजन करून एकत्र आणल्यास मोठी कार्ये साध्य करू शकतात आणि गवताच्या काड्यांपासून बनवलेली दोरीसुद्धा शक्तिशाली हत्तींना बांधून ठेवू शकते, असे या संस्कृत सुभाषितातून सांगितले आहे. 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;

“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”

***

NitinFulluke/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai