पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे मूर्तिमंत रूप म्हणून लोकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उत्थानासाठी समर्पित केले. खरे मोठेपण हे दुसऱ्यांच्या सेवेतच असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असून समाजावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, सामाजिक कल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे.आजही त्यांचे जीवन असंख्य व्यक्तींना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“त्यांच्या जयंतीनिमित्त परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना अभिवादन. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे प्रतीक म्हणून सामूहिक लोकांच्या कायम स्मरणात राहतील. इतरांच्या उन्नतीसाठी समर्पित आयुष्य जगून त्यांनी दाखवून दिले की खरे महानत्व हे इतरांची सेवा करण्यात आहे. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे. आजही त्यांचे जीवन असंख्य लोकांना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.”
On the occasion of his Jayanti, paying tributes to His Holiness Dr. Sree Sree Sree Sivakumara Swamigalu. He stands in collective memory as an embodiment of compassion, humility and unwavering service to humanity. Through a lifetime dedicated to uplifting others, he demonstrated… pic.twitter.com/X55uNl80YB
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2026
ಪರಮಪೂಜ್ಯ ಡಾ. ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಜಯಂತಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಗೌರವಪೂರ್ಣ ನಮನಗಳು. ಮನುಕುಲದ ಬಗೆಗಿನ ಕರುಣೆ, ನಮ್ರತೆ ಮತ್ತು ಅಚಲ ಸೇವೆಯ ಸಂಕೇತವಾಗಿ ಅವರು ಜನರ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ. ಇತರರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟ ಜೀವನದ ಮೂಲಕ, ನಿಜವಾದ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಅವರು… pic.twitter.com/z3VW0kz282
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2026
***
NehaKulkarni / VaibhavJoshi / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com