पीएम्इंडिया
लिएंडर पेस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. “टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला अत्यंत अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘X’ वर पुढीलप्रमाणे पोस्ट केली:
“लिएंडर पेस जी यांच्याशी अत्यंत चांगली भेट झाली. टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला मोठा अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे.”
@Leander
Had a great meeting with Shri Leander Paes Ji. India is very proud of his accomplishments in tennis. We discussed a wide range of issues. His passion towards sports and nation building is truly admirable.@Leander pic.twitter.com/NPiw0OuIcH
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2026
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com