Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सुनील जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला


एका  ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले –

“सुनील जैन, तुम्ही खूप लवकर आम्हाला सोडून गेलात. तुमचे वृत्तपत्रातील लेख वाचणे आणि विविध मुद्द्यांवर तुमची मोकळेपणाने आणि अंतर्दृष्टीने मांडलेले विचार आता ऐकता येणार नाहीत . तुम्ही प्रेरणादायक कार्य मागे सोडून गेला आहात. तुमच्या दुःखद निधनाने आज पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे .  शोकाकुल कुटुंबीय आणि मित्रांप्रति माझ्या शोकसंवेदना  व्यक्त करतो.  ओम शांति.”

 

***

 

Jaidevi PS/Sushama K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]