Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी स्विडिश पंतप्रधान स्टीफन लोफेन यांच्याशी संवाद साधला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्विडनचे पंतप्रधान स्टीफन लोफेन यांच्याशी संवाद साधला.

“स्विडनचे पंतप्रधान स्टीफन लोफेन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. “मेक इन इंडिया” अभियानाला स्विडनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो”, असे पंतप्रधानांनी ट्विटरवरुन सांगितले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha