पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिवस निमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, समृद्ध परंपरा, अद्वितीय सांस्कृतिक वारसा आणि येथील लोकांची मेहनत, कर्तव्यनिष्ठा व नम्रता यांमुळे या पवित्र देवभूमीची एक विशेष ओळख आहे.
या शुभप्रसंगी, पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“समस्त हिमाचलवासियांना हिमाचल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समृद्ध परंपरा, अद्वितीय सांस्कृतिक वारसा आणि येथील लोकांची मेहनत , कर्तव्यनिष्ठा व नम्रता यांमुळे या पवित्र देवभूमीची एक विशेष ओळख आहे.या शुभप्रसंगी, मी या प्रदेशातील सर्व कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. “
समस्त हिमाचलवासियों को हिमाचल दिवस की हार्दिक शुभकामनाएं। यह पावन देवभूमि अपनी समृद्ध परंपराओं, अनुपम सांस्कृतिक धरोहर और यहां के लोगों की कर्मठता, कर्तव्यनिष्ठा और विनम्रता के कारण विशेष पहचान रखती है। इस पुनीत अवसर पर मैं प्रदेश के सभी परिवारजनों के उज्ज्वल भविष्य की कामना करता…
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2026
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com