Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारच्या  पंतप्रधान  सुशीला कार्की यांना दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी  सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे  स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमधील जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

‘एक्स’  या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“मी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल  सुशीला कार्की यांना शुभेच्छा देतो. नेपाळच्या जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध आहे.”

***

सुवर्णा बेडेकर / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]