Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला इस्टरच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सर्वांना इस्टरच्या शुभेच्छा! भगवान येशू ख्रिस्ताच्या पवित्र विचारातून कोट्यवधी लोकांना प्रेरणा मिळते. येशू ख्रिस्तांनी हा समाज दृष्ट प्रवृत्तींपासून मुक्त व्हावा यावर भर देत गरीब आणि पिडीतांसाठी करुणेची भावना जागृत केली होती. या विशेष दिवसानिमित्त येशू ख्रिस्तांच्या या शिकवणीतून समाजात शांतता आणि एकात्मतेची भावना वाढीस लागो,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/R.Aghor/P.Kor