पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी येथील बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली, तसेच देशातील लोकांचे उत्तम आरोग्य, आनंदी जीवन आणि समृद्धीकरता त्यांनी प्रार्थना केली.
हर हर महादेव !
काशी येथे बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्याचे तसेच पूजा करण्याचे भाग्य लाभले. येथे मी भगवान शंकराकडे सर्व देशवासीयांच्या सुख समृद्धीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
माता अन्नपूर्णा आणि गंगा मातेच्या दर्शनाने खूप शांत वाटले. त्यांच्या आशीर्वादाने सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळो !
काशीच्या लोकांना पुन्हा एकदा प्रणाम.
हर हर महादेव !
काशी में बाबा विश्वनाथ मंदिर में दर्शन और पूजन का सौभाग्य मिला। यहां भगवान भोलेनाथ से समस्त देशवासियों के लिए सुख-समृद्धि और आरोग्यपूर्ण जीवन की कामना की।
माँ अन्नपूर्णा एवं माँ गंगा के दर्शन से असीम शांति मिली। उनकी कृपा से हर किसी में सकारात्मक ऊर्जा का संचार… pic.twitter.com/68GTnogoZW
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]