पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सदाचरण आणि उदात्त मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुख, समृद्धी आणि क्षेमकल्याण साधण्याच्या मार्गाला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
“सुत्रामाणं पृथिवीं द्यामनेहसं सुशर्माणमदितिं सुप्रणीतिम् ।
दैवीं नावं स्वरित्रामनागसो अस्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये॥”
सदा संरक्षण करणारी वसुंधरा आणि विशाल आणि अमर्याद आकाशाचा आश्रय संपूर्ण मानवजातीला लाभावा, हे दोन्ही आपल्याला सुरक्षित निवारा देतात आणि धर्म आणि न्यायाची स्थापना करतात. सर्व पापांपासून मुक्त होऊन या पवित्र मार्गावर वाटचाल करताना मार्गदर्शन घेऊन आपण एका मजबूत, सामर्थ्यवान आणि उदात्त वल्ह्यांनी सुसज्ज असलेल्या दैवी नौकेवर स्वार होऊन सुख, समृद्धी आणि कल्याणाकडे सुरक्षितपणे प्रवास करावा.
सुत्रामाणं पृथिवीं द्यामनेहसं सुशर्माणमदितिं सुप्रणीतिम् ।
दैवीं नावं स्वरित्रामनागसो अस्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये॥ pic.twitter.com/MCcDD8JyeP
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2026
***
NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
सुत्रामाणं पृथिवीं द्यामनेहसं सुशर्माणमदितिं सुप्रणीतिम् ।
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2026
दैवीं नावं स्वरित्रामनागसो अस्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये॥ pic.twitter.com/MCcDD8JyeP