Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तमिळ थाथा’ यू.वी. स्वामीनाथ अय्यर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ थाथायू. वी. स्वामीनाथ अय्यर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. 

आपल्या ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

“‘तमिळ थाथायू.वी. स्वामीनाथ अय्यर यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्मरण करत  आहे. तमिळ संस्कृती आणि भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. त्यांनी संगम कालखंडातील कलाकृती लोकप्रिय केल्या आणि त्याचा मौल्यवान वारसा जतन करण्यास मदत केली. अधिकाधिक युवकांनी त्यांचे  समृद्ध लेखन वाचावे, असे आवाहन मी करत आहे!”

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]