Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना केले अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना केले अभिवादन


नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि हुतात्म्यांना अभिवादन केले.

ज्यांनी आपल्या देशाचे निःस्वार्थ भावनेने रक्षण केले त्यांचे आपण स्मरण करत आहोत आणि त्यांचा सन्मान करत आहोत, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

“राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. ज्यांनी आपल्या देशाचे निःस्वार्थ भावनेने रक्षण केले त्यांचे आपण स्मरण करत आहोत आणि त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचे साहस आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी ज्या सिद्धांतांचा पुरस्कार केला त्यांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा करत,  आदर आणि कृतज्ञतेने त्यांना वंदन करत आहोत.”

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai