Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परप्लेक्सिटी एआयच्या सीईओनी घेतली पंतप्रधानांची भेट


परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अरविंद श्रीनिवास यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशाला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले:

तुम्हाला भेटून, एआयचा वापर आणि एआय ची प्रगती याबाबत चर्चा करून छान वाटले.

तुम्हाला परप्लेक्सिटीसोबत उत्तम काम करताना पाहून आनंद झाला. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!”

***

JPS/G.Deoda/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]