Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पवित्र ‘थाय पूसम’ उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र थाय पूसम या सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान मुरुगन यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा.   सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी लाभावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

‘’एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,

वेत्रिवेल मुरुगनुक्कु अरोहारा!

पवित्र थाय पूसमच्या या शुभप्रसंगी सर्वांना माझ्या शुभेच्छा. भगवान मुरुगन यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा. सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी लाभावे.

“வெற்றிவேல் முருகனுக்கு அரோகரா! 

புனிதமான தைப்பூசத் திருநாளில் அனைவருக்கும் எனது வாழ்த்துகள். முருகப்பெருமானின் அருள் எப்போதும் நமக்குக் கிடைக்கட்டும்.  நல்ல ஆரோக்கியம், வெற்றி மற்றும் வளத்துடன்  அனைவரும்  ஆசீர்வதிக்கப்படட்டும்.”

***

सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com