Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालमधील मालदा इथे ₹3,250 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

पश्चिम बंगालमधील मालदा इथे ₹3,250 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील मालदा इथे ₹3,250 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर सामायिक केलेली संदेश मालिका :
पश्चिम बंगालमधील मालदा इथे रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले.
वंदे भारत शयनयान रेल्वे गाड्यांना दाखवलेला हिरवा झेंडा हे प्रवास सुलभतेचा विस्तार करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरले आहे.

राज्याला आणखी चार आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या मिळाल्याबद्दल पश्चिम बंगालमधील जनतेचे अभिनंदन.

“পশ্চিমবঙ্গের মালদা থেকে রেল পরিকাঠামোর আধুনিকীকরণে এক গুরুত্বপূর্ণ পদক্ষেপ নেওয়া হয়েছে।

বন্দে ভারত স্লিপার ট্রেনের সূচনা যাত্রীসুবিধার ক্ষেত্রে এক বড় পদক্ষেপ।”

 

“রাজ্য আরও চারটি আধুনিক অমৃত ভারত এক্সপ্রেস ট্রেন পাওয়ায় পশ্চিমবঙ্গের মানুষকে অভিনন্দন।”

मालदा रेल्वे स्थानकावरून पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, ही गाडी हावड्याला गुवाहाटीसोबत जोडेल. यावेळी स्थानकावर आणि ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या मुलांशी संवाद साधून आनंदही झाला.

“মালদা রেল স্টেশনে পতাকা দেখিয়ে হাওড়া ও গুয়াহাটিকে সংযোগকারী প্রথম বন্দে ভারত স্লিপার ট্রেন-এর যাত্রা শুরু করালাম। স্টেশনে এবং ট্রেনে উপস্থিত শিশুদের সঙ্গে কথা বলে আনন্দিত হলাম।”

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com