Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
“पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. पिडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi”

 

***

SonalT/VianaykG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]