Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत अरपिंदर सिंग याने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन


इंडोनेशियामधील  जकार्ता- पालेमबंग येथे 18 व्या आशियायी क्रीडास्पर्धेत, पुरुषांच्या  तिहेरी उडी स्पर्धेत (Men’s Triple jump) अरपिंदर  सिंग याने  सुवर्ण पदक  जिंकल्याबद्दल  पंतप्रधानांनी   त्याचे  अभिनंदन  केले  आहे.

“प्रतिभावान आणि कष्टाळू, अरपिंदरसिंगने  पुरुषांच्या तिहेरी जम्प (मेन ट्रिपल जंप) इव्हेंटमध्ये सुवर्ण  पदक जिंकले आहे. त्याच्या कामगिरीमुळे  प्रत्येक  भारतीयाला आनंद झाला आहे”, असे  पंतप्रधान  म्हणाले.

 

 

B.Gokhale/ P.Malandkar