Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या 77 किलो भारोत्तोलन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सतीशकुमार शिवलिंगमचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक सतीश कुमार शिवलिंगमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, ” भारताचे भारोत्तोलक पदक तालिकेत भारताचे स्थानही उंचावत आहेत. 77 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सतीशकुमार शिवलिंगमचे अभिनंदन. ग्लासगो 2014 आणि गोल्ड कोस्ट 2018 या सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकून त्याने इतिहास रचला आहे.”

***

NS/SK