Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्ती सूची : पोलंडच्या पंतप्रधानांचा अधिकृत भारत दौरा


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

घोषणा:

अनुक्रमांक

शीर्षक

क्षेत्र

1.

वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय करार दुप्पट करण्याचे लक्ष्य व्यापार

2.

आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीमध्ये (सीडीआरआय) पोलंडचा सहभाग आपत्ती व्यवस्थापन

3.

संरक्षण उद्योग संवादाची स्थापना संरक्षण

4.

दहशतवाद-विरोधी चर्चेबाबत सहमती दहशतवादाला विरोध

 

* * *

सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai