पीएम्इंडिया
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी सार्कोझी यांनी विमुद्रिकरणाच्या यशाबद्दल तसेच विविध राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी ‘ताऊत पॉर ला फ्रान्स’ पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आणि या पुस्तकाला मिळालेल्या यशाबद्दल सार्कोझी यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांदरम्यान प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
Sonal Tupe/Jayashri Patankar
Former President of France, Mr. @NicolasSarkozy met PM @narendramodi in New Delhi. pic.twitter.com/oADA6oPWC3
— PMO India (@PMOIndia) March 18, 2017