Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंगळूरु सिटी-नांदेड एक्सप्रेस रेल्वे दुर्घटनेतील जिवीत हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्हयात झालेल्या बंगळूरु सिटी-नांदेड एक्सप्रेस रेल्वे दुर्घटनेतील मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. कर्नाटकचे आमदार व्यंकटेश नाईक यांच्या कुटुंबियांबद्दलही मला सहानुभूती आहे. समाजसेवेच्या त्यांच्या कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

*****

S.Tupe/N.Sapre