Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा  सिल्वा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,

“ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल @LulaOficial  यांचे अभिनंदन. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि जागतिक मुद्यांवर सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्यासाठी  मी आपल्यासमवेत काम करण्यास उत्सुक  आहे.” -पंतप्रधान 

* * *

S.Kane/M.Pange/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai