पीएम्इंडिया
|
क्रं |
सामंजस्य कराराचे नाव |
हस्ताक्षर करणारे |
|
1.
|
ब्रिक्स कृषी संशोधन व्यासपीठ स्थापनेकरिता सामंजस्य करार |
भारत: सुषम स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री चीन: वांग ई, चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दक्षिण आफ्रिका: म्याते नकोअना-मॅशबने,आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य मंत्री ब्राझिल: ब्लॅरो मॅगी, कृषीमंत्री, रशिया: एव्हगेनी ग्रोमयको, उप कृषीमंत्री |
|
2.
|
परराष्ट्र संस्थामधील परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार |
भारत: एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव चीन: ली. बाओडोंग, चीन ब्रिक्स शेरप्पा आणि उपपराष्ट्र व्यवहार मंत्री दक्षिण आफ्रिका: राजदूत अनिल सुखलाल, ब्रिक्स शेरप्पा म्हणून कार्यरत, उपमहासंचालक ब्राझिल: राजदूत तोवार दा सिल्वा नुनेस, भारतामधील ब्राझिलचे राजदूत रशिया: एव्हगेनी बॅझेनॉव्ह, परराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष |
|
3.
|
ब्रिक्सच्या जकात सहकार्य समितीवर नियंत्रण |
भारत: नजीब शाह, अध्यक्ष, केंद्रीय जकात मंडळ चीन: यू गुआँगझू ,चीनचे प्रशासकीय व जकात मंत्री साऊथ आफ्रिका: राजदूत अनिल सुखलाल, उपमहासंचालक ब्राझिल: रोनाल्डो लझारो मेडिना, वित्त मंत्रालय,अव्वर सचिव आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, वित्त मंत्रालय |
B.Gokhale/S.Mhatre/Anagha