Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजेते ठरलेल्या सर कीर स्टारमर यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या सार्वत्रिक  निवडणुकीत विजेते ठरलेल्या सर कीर स्टारमर यांचे आज अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे,

ब्रिटनच्या सार्वत्रिक  निवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवल्याबद्दल @Keir_Starmer यांचे  मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना उत्तमोत्तम शुभेच्छा.   सर्व क्षेत्रांमध्ये भारत-ब्रिटन सर्वसमावेशी धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीअधिक दृढ करून द्विपक्षीय विकास  आणि संपन्नतेला चालना देण्यासाठी सकारात्मक आणि विधायक सहकार्याची  आशा करतो.

***

S.Kakade/R.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai