Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताची आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी योगदान जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2024

भारत प्रगती आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून उदयास येत आहे तसेच आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती यासोबतच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी भारताचे योगदान जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

X या समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या संदेशात म्हटले आहे

“प्रगती आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून उदयास येत असलेला भारत आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी योगदान, यासाठी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.”

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai