पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि देशभरात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी ग्रॅन्ड मुफ्ती करत असलेल्या कौतुकास्पद प्रयत्नांची पंतप्रधानांनी विशेष दखल घेतली.
एक्सवरील एका संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात :
“भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद साहेब यांच्याशी अतिशय चांगला संवाद झाला. विविध विषयांवर आम्ही विचारांचे आदानप्रदान केले. सामाजिक सौहार्द व बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि शैक्षणिक सुधारणा करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत.”
@shkaboobacker”
Had a very good interaction with Sheikh Abubakr Ahmad Sahab, Grand Mufti of India. We exchanged views on a wide range of issues. His efforts to further social harmony, brotherhood and improve education are noteworthy.@shkaboobacker pic.twitter.com/HSxmCe2aUG
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2026
* * *
निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com