Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतात सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा


देशभरात सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशभरात सध्या विविध सण साजरे केले जात आहेत. यानिमित्त प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा.”
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि भरभराटीचा ठरो.

मकर संक्रांति की शुभकामनाएं। इस पावन पर्व पर सभी के जीवन में खुशहाली और संपन्नता आए। तामिळनाडूतल्या माझ्या मित्रांना पोंगलच्या शुभेच्छा. என் தமிழ் நண்பர்கள் அனைவருக்கும் மகிழ்ச்சியான மற்றும் ஆசி நிறைந்த பொங்கல் வாழ்த்துகள்

माघ बिहूच्या विशेष प्रसंगी आसामच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. মাঘ বিহুৰ এই পৱিত্ৰক্ষণত, অসমবাসীলৈ মোৰ আন্তৰিক শুভেচ্ছা জনাইছো৷

उत्तरायणानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा. આપ સૌને ઉતરાયણ પર્વ ની હાર્દિક શુભકામનાઓ!
हे आणि यासारखे भारतभरात साजरे केले जाणारे अनेक सण आपल्या जीवनात रंग भरतात आणि आनंदाची उधळण करतात.

ही विविधता, भारताची सर्वात मोठी ताकत आहे.

“हे सण आपल्या कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यात विपुल आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

BG / NC