पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितेने आज भारत आणि अमेरिके दरम्यान झालेल्या गृह सामंजस्य कराराला मंजुरी दिली
या सामंजस्य करारामुळे भारत आणि अमेरिके दरम्यानच्या द्विपक्षीय सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल तसेच उभय देशांमधील गृह्सुरक्षा संवादांतर्गत ६ उप-गट स्थापन करण्याचा प्रस्ताव असून या करारामुळे या ६ गटांमध्ये समन्वय आणि सुसंवाद साधायला मदत होईल.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha