Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि पेरू दरम्यानच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, मे २०१८ रोजी पेरू मधील लिमा येथे भारत आणि पेरू दरम्यान झालेल्या कराराला मान्यता देण्यात आली.

परस्पर लाभ आणि परस्पर आधारावर नवीन आणि नवीकरणीय मुद्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याला उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक सहकारी संस्थात्मक संबंधांसाठी आधार स्थापन करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्य योजना विकसित करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यासंदर्भात विचार करण्यात येत आहे.

हा करार उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यासाठी मदत करेल.

***

N.Sapre/S. Mhatre