Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण केले. देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत त्यांच्या मी उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना  हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”

***

Radhika A/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pib_goa  PM India pibgoa[at]gmail[dot]com  PM India/PIBGoa