Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो.

मी मुंबईतील चैत्यभूमी येथे प्रार्थना केल्यानंतर एक वेगळे समाधान लाभले. त्या भेटीतील काही छायाचित्र शेअर करत आहे“,असे पंतप्रधानांनी सांगितले.

https://twitter.com/narendramodi/status/938234707099217920/photo/1