Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी दिलेल्या कदंब रोपट्याचे पंतप्रधानांनी केले रोपण

महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी दिलेल्या कदंब रोपट्याचे पंतप्रधानांनी केले रोपण


नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंब रोपट्याची लागवड केली. “पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो,” असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी एक्स वर पोस्ट करून सांगितले: “आज सकाळी 7, लोक कल्याण मार्ग येथे, महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंबाचे रोपटे लावले. ते पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो” @RoyalFamily

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai