पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांचे शुद्ध विचार आणि आदर्शांचे स्मरण करु या आणि सौहार्दपूर्ण व शांत समाजाप्रती वचनबद्ध राहू या’, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
M.Pange / B. Gokhale
On Mahavir Jayanti, we recall the pure thoughts & ideals of Lord Mahavir & reaffirm our commitment towards a harmonious & peaceful society.
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2016