Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली


माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“आज चौधरी चरणसिंग यांची जयंती. कष्टकरी शेतमजूरांच्या हक्कांना सुरक्षित करण्याविषयीचा मुद्दा निघाला, तर चौधरी चरणसिंग यांची आठवण होणे अटळ आहे. उपेक्षितांना रोजगार मिळावा यासाठी देखील चरण सिंगजी यांनी अविरत कष्ट केले. भारताच्या लोकशाही रचनेला अधिक बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे”, असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

S.Tupe/R.Aghor/D.Rane