पीएम्इंडिया
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंह यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
N. Chitale/S.Tupe
I wish Dr. Manmohan Singh on his birthday and pray to Almighty that he remains in good health & leads a long life.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2015