Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माहितीच्या आदानप्रदानासाठी भारत आणि परदेशी वित्तीय गुप्तहेर विभाग (FIUs) यांच्यातील सुधारित मॉडेल सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने माहितीच्या आदान प्रदानासाठी भारत आणि परदेशी वित्तीय गुप्तहेर विभाग (FIUs) यांच्यातील सुधारित मॉडेल सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. एग्मोन्ट समूह सचिवालयाच्या सुधारित मॉडेल सामंजस्य करार २०१४ वर या कराराचा मसुदा आधारित आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor