Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख  


मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात  झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले.  त्यांच्या  कुटुंबियांच्यादुःखात सहभागी आहे.  जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त करतो.”

****

Ankush C/Sonali/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai

hu