पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहंम्मद अश्ररूल हक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, बिहारच्या किशनगंजमधील खासदार असलेल्या मोहम्मद अश्ररूल हक यांच्या निधनामुळे सर्वांना दु:ख झाले असून मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’
B.Gokhale/P.Kor
Saddened by the passing away of Shri Mohammad Asrarul Haque, the Lok Sabha MP from Kishanganj in Bihar. My thoughts are with his family and supporters in this hour of grief: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018